हरकारा : मध्ययुगीन माहिती तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ : ले. सत्येन वेलणकर Mandar Sant October 30, 2019 चर्चा **हरकारा : मध्ययुगीन माहिती तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ** हां हां शीर्षक वाचून असे दचकू नका. मध्ययुगीन माहिती तंत्रज्ञान म्हणजे शिवकालीन लॅपटॉप किंवा वायफाय किंवा नेटवर्किंग असली कोणतीही माहिती मी येथे देणार नाहीय...