shankar

विविध पापातून मुक्तीसाठी सौम्य [ बुध ] प्रदोष - बुधवार, १५ नोव्हेंबर २०१७

सौम्य हे बुध ग्रहाचे मूळ नाव आहे. बुधवारी प्रदोषकाळात त्रयोदशी तिथी आली कि सौम्य प्रदोष होतो. विविध प्रकारच्या पापामधून मुक्ती मिळवण्याकरिता  सौम्यप्रदोष हे अतिशय महापुण्यकारक व्रत आहे.    प्रदोष व्र...