श्रावणमासकृत्यम अर्थात श्रावण महिन्यातील धर्म कार्ये
१] संहितेतील वचनानुसार श्रावण मासातील प्रत्येक तिथीस त्या त्या देवतांना कापसाची वस्त्रे (पवित्रारोपण) अर्पण करतात, त्या देवता तिथीनुसार खालील प्रमाणे.
प्रतिपदा-कुबेर,
द्वितीया-लक्ष्मी,
तृतीया-पार्वती,
...